SCST Act 1989 कलम ४ : कर्तव्यात कसूर (हयगय) करण्याबद्दल शिक्षा :
अनुसूचित जाती व जमाती अधिनियम १९८९ कलम ४ : १.(कर्तव्यात कसूर (हयगय) करण्याबद्दल शिक्षा : १)लोकसेवक असेल परंतु अनुसूचित जनजातीचा सदस्य नसेल अशी जी कोणतीही व्यक्ति, या अधिनियमाखाली किंवा या अधिनियमान्वये तिने जी कर्तव्ये पार पाडणे आवश्यक असेल ती कर्तव्ये पार पाडण्यात जाणूनबुजून कसूर किंवा…