Bnss कलम ४७३ : शिक्षा निलंबित किंवा माफ करण्याचा अधिकार :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम ४७३ : शिक्षा निलंबित किंवा माफकरण्याचा अधिकार : १) जेव्हा कोणत्याही व्यक्तीला एखाद्या अपराधाबद्दल शिक्षा देण्यात आली असेल तेव्हा, समुचित सरकार कोणत्याही वेळी बिनशर्तपणे किंवा शिक्षा झालेली व्यक्ती स्वीकारील अशा कोणत्याही शर्तीवर तिच्या शिक्षेची अंमलबजावणी निलंबित करू शकेल किंवा…

Continue ReadingBnss कलम ४७३ : शिक्षा निलंबित किंवा माफ करण्याचा अधिकार :