Fssai कलम ४६ : अन्न (खाद्य) विश्लेषकाची कार्ये :
अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम २००६ कलम ४६ : अन्न (खाद्य) विश्लेषकाची कार्ये : १) अन्न (खाद्य) पदार्थाच्या नमुन्याचे पाकिट अन्न (खाद्य) सुरक्षा अधिकाऱ्याकडून किंवा इतर कोणत्याही व्यक्तीकडून विश्लेषणाकरिता मिळाल्यावर, अन्न (खाद्य) विश्लेषक खोक्यावरील किंवा त्याच्या बाह्य आवरणावरील असलेली मोहर वेगळ्या प्राप्त झालेल्या नमुन्याच्या ठश्याबरोबर…