Bp act कलम ४५ : यातनापीडित किंवा वाईट स्थितीतील प्राण्यांचा नाश करणे:
महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम ४५ : यातनापीडित किंवा वाईट स्थितीतील प्राण्यांचा नाश करणे: १) ज्या कोणत्याही पोलीस अधिकाऱ्यास, एखाद्या रस्त्यावर किंवा उपासनेच्या जागेखेरीज इतर कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी वळू किंवा गाय याशिवाय इतर कोणताही प्राणी त्याच्या मते, त्याचे हाल झाल्याशिवाय त्यास हलविता येणार नाही इतका…