Bnss कलम ४३२ : अपील न्यायलय अधिक पुरावा घेऊ शकेल किंवा तो घेण्याचा आदेश देऊ शकेल :
भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम ४३२ : अपील न्यायलय अधिक पुरावा घेऊ शकेल किंवा तो घेण्याचा आदेश देऊ शकेल : १) या प्रकरणाखाली कोणत्याही अपिलाचे काम पाहताना अपील न्यायालयाला अधिक पुराव्याची जरूरी वाटली तर, ते आपली कारणे नमूद करून स्वत: असा पुरावा घेऊ शकेल…