Bnss कलम ४२९ : उच्च न्यायालयाने अपिलान्ती दिलेला आदेश कनिष्ठ न्यायालयाकडे प्रमाणित करून पाठविणे :
भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम ४२९ : उच्च न्यायालयाने अपिलान्ती दिलेला आदेश कनिष्ठ न्यायालयाकडे प्रमाणित करून पाठविणे : १) जेव्हा केव्हा उच्च न्यायालयाने या प्रकरणाखाली एखाद्या खटल्याचा अपिलान्ती निर्णय केला असेल तेव्हा, ज्याविरूध्द अपील केले असेल तो निष्कर्ष, शिक्षादेश किंवा आदेश ज्या न्यायलयाने लिहिला…