Pocso act 2012 कलम ४१ : कलम ३ ते १३ च्या तरतुदी विवक्षित प्रकरणांना लागू नसणे :
लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण अधिनियम २०१२ कलम ४१ : कलम ३ ते १३ च्या तरतुदी विवक्षित प्रकरणांना लागू नसणे : कलमे ३ ते १३ (दोन्ही धरून) च्या तरतुदी ह्या, बालकाच्या वैद्यकीय तपासणीच्या किंवा वैद्यकीय उपचाराच्या बाबतीत, जेव्हा अशा वैद्यकीय तपासणीसाठी किंवा वैद्यकीय उपचारासाठी त्याच्या आई-वडिलांची…