Epa act 1986 कलम ३ : पर्यावरणाचे संरक्षण व सुधारणा करण्यासाठी उपाययोजना करण्याची केंद्र सरकारची शास्ती :
पर्यावरण (संरक्षण) अधिनियम १९८६ प्रकरण २ : केंद्र सरकारच्या सर्वसाधारण शक्ती : कलम ३ : पर्यावरणाचे संरक्षण व सुधारणा करण्यासाठी उपाययोजना करण्याची केंद्र सरकारची शास्ती : (१) या अधिनियमाच्या उपबंधांच्या अधीनतेने, पर्यावरणाचे संरक्षण करण्याच्या आणि त्याचा दर्जा सुधारण्याच्या आणि पर्यावरणी प्रदूषणास प्रतिबंध करण्याच्या, त्याचे नियंत्रण…