Bp act कलम ३८ : गायन-वादन, आवाज किंवा गोंगाट चालू ठेवण्यास मनाई वगैरे करण्याचे अधिकार :
महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम ३८ : गायन-वादन, आवाज किंवा गोंगाट चालू ठेवण्यास मनाई वगैरे करण्याचे अधिकार : १) पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्याच्या प्रतिवृत्तावरुन किंवा त्यास मिळालेल्या इतर माहितीवरुन, जर आयुक्ताची किंवा १.(अधीक्षकाची) अशी खात्री होईल की, जवळपास राहणाऱ्या किंवा जवळपासच्या मालमत्तेचा भोगवटा करणाऱ्या कोणत्याही…