Bnss कलम ३६० : खटल्यातून अंग काढून घेणे :
भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम ३६० : खटल्यातून अंग काढून घेणे : एखाद्या खटल्याची सुत्रे सोपवण्यात आलेल्या सरकारी अभियोक्त्याला किंवा सहायक सरकारी अभियोक्त्याला न्यायालयाच्या संमतीने न्यायनिर्णय घोषित होण्यापूर्वी कोणत्याही वेळी कोणत्याही व्यक्तीवरील खटल्यातून सर्वस्वी किंवा ज्या अपराधांबद्दल त्याची संपरीक्षा केली जात असेल त्यांपैकी कोणत्याही…