Bnss कलम ३४२ : महामंडळ किंवा नोंदिव सोसायटी आरोपी असेल तेव्हा प्रक्रिया :
भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम ३४२ : महामंडळ किंवा नोंदिव सोसायटी आरोपी असेल तेव्हा प्रक्रिया : १) या कलमात निगम याचा अर्थ, निगमित कंपनी किंवा अन्य निगम-निकाय असा आहे आणि त्यात सोसायटी नोंदणी अधिनियम, १८६० (१८६० चा २१ ) याखाली नोंदलेल्या सोसायटीचा समावेश आहे.…