Bnss कलम ३३६: काही प्रकरणांमध्ये लोकसेवक, तज्ञ, पोलीस अधिकारी यांचे पुरावे :
भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम ३३६: काही प्रकरणांमध्ये लोकसेवक, तज्ञ, पोलीस अधिकारी यांचे पुरावे : जेथे लोकसेवक, वैज्ञानिक तज्ञ, वैद्यकीय अधिकारी किंवा तपास अधिकारी यांनी तयार केलेला कोणताही दस्तऐवज किंवा अहवाल या संहितेच्या अंतर्गत कोणत्याही चौकशी, चाचणी किंवा इतर कोणत्याही कार्यवाहीमध्ये पुरावा म्हणून वापरला…