Pocso act 2012 कलम २ : व्याख्या :
लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण अधिनियम २०१२ कलम २ : व्याख्या : १) या अधिनियमात, संदर्भानुसार, दुसरा अर्थ अपेक्षित नसेल तर- अ) गंभीर स्वरूपाचा लिंगप्रवेश अंतर्भूत असलेला लैंगिक हमला याला कलम ५ मध्ये जो अर्थ नेमून दिलेला असेल तोच अर्थ असेल, ब)गंभीर स्वरूपाच लैंगिक हमला याला…