Mv act 1988 कलम २ : व्याख्या :
मोटार वाहन अधिनियम १९८८ कलम २ : व्याख्या : संदर्भानुसार अन्य अर्थ अपेक्षित नसल्यास या अधिनियमात- १.(१) रुपांतरित वाहन (अॅडप्टेड व्हेईकल) म्हणजे एकतर खास डिझाइन केलेले आणि तयार केलेले किंवा ज्यामध्ये, कोणताही शारीरिक दोष किंवा अंपगत्वाने पीडित असलेल्या व्यक्तीच्या वापरासाठी कलम ५२ च्या पोटकलम (२)…