Bnss कलम २९० : सौदा करण्यासाठीच्या विनंतीसाठी अर्ज :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम २९० : सौदा करण्यासाठीच्या विनंतीसाठी अर्ज : १) एखाद्या अपराधाचा आरोप असलेली व्यक्ती आरोप निश्चित केल्याच्या तारखेपासून तीस दिवसांच्या आत, सौदा करण्यासाठीच्या विनंतीसाठी, असा अपराध ज्या न्यायालयात न्यायचौकशीसाठी प्रलंबित असेल त्या न्यायालयाकडे अर्ज दाखल करू शकेल. २) पोटकलम (१)खालील…

Continue ReadingBnss कलम २९० : सौदा करण्यासाठीच्या विनंतीसाठी अर्ज :