Hma 1955 कलम २८ : १.(हुकूमनामे व आदेश यांवर अपिले :
हिंदू विवाह अधिनियम १९५५ कलम २८ : १.(हुकूमनामे व आदेश यांवर अपिले : १) या अधिनियमाच्या कोणत्याही कार्यवाहीमध्ये न्यायालयाने केलेले सर्व हुकूमनामे हे जणू काही न्यायालयाने आपल्या अव्वल दिवाणी अधिकारितेचा वापर करुन काढलेले हुकूमनामे असावेत त्याप्रमाणे, पोटकलम (३) च्या उपबंधाच्या अधीनतेने, अपीलपात्र असतील आणि न्यायालयाने…