Hsa act 1956 कलम २७ : जेव्हा वारसदार निरर्ह असेल तेव्हाचा उत्तराधिकार :
हिंदू उत्तराधिकार अधिनियम १९५६ कलम २७ : जेव्हा वारसदार निरर्ह असेल तेव्हाचा उत्तराधिकार : जर कोणतीही व्यक्ती या अधिनियमाखाली कोणत्याही संपत्तीचा वारसदार होण्यास निरर्ह असेल तर अशी व्यक्ती जणू काही अकृतमृत्युपत्र व्यक्तीच्या आधी मरण पावली होती अशाप्रकारे ती संपत्ती प्रक्रांत होईल.