Bsa कलम २७ : विवक्षित पुराव्यात नमूद केलेल्या तथ्यांची नंतरच्या कार्यवाहीत शाबिती करण्यासाठी तो पुरावा संबद्ध असतो :
भारतीय साक्ष्य (पुरावा) अधिनियम २०२३ कलम २७ : विवक्षित पुराव्यात नमूद केलेल्या तथ्यांची नंतरच्या कार्यवाहीत शाबिती करण्यासाठी तो पुरावा संबद्ध असतो : साक्षीदाराने न्यायिक कार्यवाहीत दिलेला पुरावा किंवा असा पुरावा घेण्यासाठी कायद्याद्वार प्राधिकृत झालेल्या कोणत्याही व्यक्तीसमोर दिलेला पुरावा हा, साक्षीदार मृत्यू पावला असल्यास किंवा सापडू…