Bnss कलम २७ : नियुक्त केलेल्या अधिकाऱ्यांचे अधिकार :
भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम २७ : नियुक्त केलेल्या अधिकाऱ्यांचे अधिकार : शासनाच्या सेवेतील एखादे पद धारण करणाऱ्या ज्या व्यक्तीच्या ठायी उच्च न्यायालयाने किंवा राज्य शासनाने या संहितेखाली कोणत्याही संपूर्ण स्थानिक क्षेत्रापुरते कोणतेही अधिकार विनिहित केले असतील ती व्यक्ती त्याच राज्य शासनाच्या अखत्याराखालील सदृश…