JJ act 2015 कलम २७ : बाल कल्याण समिती :
बाल न्याय अधिनियम २०१५ प्रकरण ५ : बाल कल्याण समिती : कलम २७ : बाल कल्याण समिती : १) राज्य सरकारकडून शासकीय राजपत्रात, अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध करुन प्रत्येक जिल्ह्यासाठी या अधिनियमासाठी अभिरक्षेची किंवा संरक्षणाची आवश्यकता असलेल्या बालकांसंबंधात प्रदान केलेल्या अधिकारांची अंमलबजावणी करण्यासाठी आणि कर्तव्यपालनासाठी आवश्यकतेनुसार…