Bnss कलम २७३ : वाजवी कारणाशिवाय आरोप केल्याबद्दल भरपाई :
भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम २७३ : वाजवी कारणाशिवाय आरोप केल्याबद्दल भरपाई : १) देण्यात आलेल्या फिर्यादीवरून अथवा पोलीस अधिकाऱ्याला किंवा दंडाधिकाऱ्याला देण्यात आलेल्या वर्दीवरून गुदरलेल्या कोणत्याही खटल्यात, दंडाधिकाऱ्याने संपरीक्षा करण्याजोग्या कोणत्याही अपराधाचा एका व्यक्तीवर किंवा अनेक व्यक्तींवर दंडाधिकाऱ्यासमोर आरोप करण्यात आला असेल आणि…