Pwdva act 2005 कलम २६ : इतर दावे आणि कायदेशीर कार्यवाही यामधील साहाय्य :
महिलांचे संरक्षण अधिनियम २००५ कलम २६ : इतर दावे आणि कायदेशीर कार्यवाही यामधील साहाय्य : (१) कलम १८, १९, २०, २१ व २२ अन्वये उपलब्ध असलेले कोणतेही साहाय्य, परिणाम झालेल्या बाधित व्यक्तीने आणि उत्तरवादीने या अधिनियमाच्या प्रारंभापूर्वी किंवा प्रारंभानंतर सुरू केलेल्या दिवाणी न्यायालयासमोरील, कुटुंब न्यायालयासमोरील…