Epa act 1986 कलम २६ : या अधिनियमान्वये केलेले नियम संसदेसमोर ठेवणे :
पर्यावरण (संरक्षण) अधिनियम १९८६ कलम २६ : या अधिनियमान्वये केलेले नियम संसदेसमोर ठेवणे : या अधिनियमान्वये केलेला प्रत्येक नियम तो करण्यात आल्यानंतर, शक्य तितक्या लवकर, संसदेच्या प्रत्येक सभागृहासमोर, त्याचे अधिवेशन चालू असताना, एका सत्राने बनलेल्या अथवा दोन किंवा अधिक क्रमवर्ती सत्रे मिळून बनलेल्या अशा एकूण…