Rti act 2005 कलम २५ : संनियंत्रण करणे व अहवाल देणे :
माहितीचा अधिकार अधिनियम २००५ कलम २५ : संनियंत्रण करणे व अहवाल देणे : १) केंद्रीय माहिती आयोग, किंवा यथास्थिति, राज्य माहिती आयोग, व्यवहार्य असेल तितक्या लवकर, प्रत्येक वर्ष समाप्त झाल्यावर या अधिनियमाच्या तरतुदींच्या त्या वर्षातील अंमलबजावणीबाबतचा अहवाल तयार करील व त्याची एक प्रत समुचित शासनाला…