Hma 1955 कलम २५ : स्थायी पोटगी व निर्वाह खर्च :
हिंदू विवाह अधिनियम १९५५ कलम २५ : स्थायी पोटगी व निर्वाह खर्च : १) या अधिनियमाखाली अधिकारिता वापरणारे कोणतेही न्यायालय, कोणताही हुकूमनामा करण्याच्या वेळी किंवा त्यानंतर कोणत्याही वेळी; प्रकरणपरत्वे, पत्नी किंवा पती यांपैकी कोणीही त्या प्रयोजनासाठी त्यांच्याकडे अर्ज केल्यावर उत्तरवादीचे जर काही स्वत:चे उत्पन्न व…