JJ act 2015 कलम २४ : अपराधाच्या तपसातील पुराव्यांच्या आधारे अपात्रता दूर करणे :
बाल न्याय अधिनियम २०१५ कलम २४ : अपराधाच्या तपसातील पुराव्यांच्या आधारे अपात्रता दूर करणे : १) त्या त्यावेळी अंमलात असलेल्या कोणत्याही अधिनियमात अपात्रतेबाबत काहीही नमूद असले तरी, ज्या बालकाने अपराध केला आहे आणि या अधिनियमाच्या तरतुदींनुसार त्याच्यावर कार्यवाही करण्यात आली आहे, अशा बालकास अपात्र ठरविले…