Bnss कलम २३२ : अपराध केवळ सत्र न्यायाधीशाने चालविण्याचा असेल तर त्यांचेकडे पाठविणे :
भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम २३२ : अपराध केवळ सत्र न्यायाधीशाने चालविण्याचा असेल तर त्यांचेकडे पाठविणे : पोलीस अहवालावरून किंवा अन्य प्रकारे खटल्यात जेव्हा आरोपी दंडाधिकाऱ्यासमोर उपस्थित होईल किंवा आणला जाईल आणि तो अपराध केवळ सत्र न्यायालयानेच संपरीक्षा करण्याजोगा आहे असे दंडाधिकाऱ्याला दिसून येईल…