Hma 1955 कलम २३क : १.(घटस्फोटाच्या व अन्य कार्यवाहीमध्ये उत्तरवादीला अनुतोष :
हिंदू विवाह अधिनियम १९५५ कलम २३क : १.(घटस्फोटाच्या व अन्य कार्यवाहीमध्ये उत्तरवादीला अनुतोष : घटस्फोटाच्या किंवा न्यायिक फारकतीच्या किंवा दांपत्याधिकारांचे प्रत्यास्थापन करण्याच्या कोणत्याही कार्यवाहीमध्ये, विनंती अर्जदाराचे परगमन, क्रौर्य वा त्याने केलेला अभित्याग या कारणास्तव उत्तरवादी अनुतोषाच्या मागणीला विरोध करु शकेल, इतकेच नव्हे तर त्या कारणास्तव…