Hsa act 1956 कलम २२ : विवक्षित बाबतीत संपत्ती संपादन करण्याचा अधिमानी अधिकार :
हिंदू उत्तराधिकार अधिनियम १९५६ कलम २२ : विवक्षित बाबतीत संपत्ती संपादन करण्याचा अधिमानी अधिकार : १) जेथे, या अधिनियमाच्या प्रारंभानंतर, अकृतमृत्युपत्र व्यक्तीच्या कोणत्याही स्थावर संपत्तीतील अथवा त्याने किंवा तिने - मग एकट्याने असो वा इतरांच्या समवेत असो - चालवलेल्या कोणत्याही धंद्यातील हितसंबंध अनुसूचीच्या १ ल्या…