Pca act 1988 कलम २२ : विवक्षित फेरबदलांच्या अधीनतेने फौजदारी प्रक्रिया संहिता, १९७३ लागू होणे :
भ्रष्ट्राचार प्रतिबंध अधिनियम १९८८ कलम २२ : विवक्षित फेरबदलांच्या अधीनतेने फौजदारी प्रक्रिया संहिता, १९७३ लागू होणे : फौजदारी प्रक्रिया संहिता, १९७३ (१९७४ चा २) यातील तरतुदी या कलमखाली शिक्षापात्र असलेल्या अपराधाच्या संबंधातील कोणत्याही तरतुदींना लागू असताना त्या जणू काही; (a) क) अ)कलम २४३ च्या पोटकलम…