Bp act कलम २२ न-१ : १.(वर्षातील बदल्यांची कमाल टक्केवारी :
महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम २२ न-१ : १.(वर्षातील बदल्यांची कमाल टक्केवारी : कलम २२ न च्या पोट-कलम (१) मध्ये किंवा या अधिनियमाच्या इतर कोणत्याही तरतुदींमध्ये काहीही अंतर्भूत असले तरी, कोणत्याही एकाच विभागामधून किंवा कार्यालयामधून पोलीस कर्मचारीवर्गाच्या मोठ्या प्रमाणावर बदल्या झाल्यामुळे, शासकीय कामकाजावर त्याचा प्रतिकूल…