Bnss कलम २२६ : फिर्याद काढून टाकणे :
भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम २२६ : फिर्याद काढून टाकणे : जर फिर्याददार व साक्षीदार यांनी शपथेवर दिलेल्या जबान्या (असल्यास) आणि कलम २२५ खालील चौकशीतून किंवा तपासणीतून जे काही निष्पन्न झाले (असल्यास) ते विचारात घेतल्यानंतर जर पुढील कार्यवाही करण्यास पुरेसे कारण नाही असे दंडाधिकाऱ्याचे…