Bnss कलम २२३ : फिर्यादीची साक्ष तपासणी :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ प्रकरण १६ : दंडाधिकाऱ्याकडे फिर्यादी : कलम २२३ : फिर्यादीची साक्ष तपासणी : १) अधिकारक्षेत्र असलेला दंडाधिकारी जेव्हा फिर्यादीवरून अपराधाची दखल घेतो तेव्हा तो फिर्याददाराची आणि कोणी साक्षीदार उपस्थित असल्यास त्यांची शपथेवर साक्षतपासणी करील आणि अशा साक्षतपासणीचा सारांश लेखनिविष्ट करण्यात…

Continue ReadingBnss कलम २२३ : फिर्यादीची साक्ष तपासणी :