Bnss कलम २१३ : सत्र न्यायालयांनी अपराधांची दखल घेणे :
भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम २१३ : सत्र न्यायालयांनी अपराधांची दखल घेणे : या संहितेने किंवा त्या त्या काळी अमलात असलेल्या अन्य कोणत्याही कायद्याद्वारे स्पष्टपणे अन्यथा उपबंधित केलेले असेल तेवढे खेरीज करून एरव्ही, कोणत्याही अपराधांची दखल कोणतेही सत्र न्यायालय एखाद्या दंडाधिकाऱ्याने ते प्रकरण त्याच्याकडे…