Hma 1955 कलम २१क : १.(विवक्षित प्रकरणी विनंतीअर्ज वर्ग करण्याचा अधिकार :
हिंदू विवाह अधिनियम १९५५ कलम २१क : १.(विवक्षित प्रकरणी विनंतीअर्ज वर्ग करण्याचा अधिकार : (a)क) विवाहसंबंधातील एका पक्षाने कलम १० खाली न्यायिक फारकतीच्या हुकूमनाम्याची मागणी करण्यासाठी अथवा कलम १३ खाली घटस्फोटाच्या हुकूमाम्याची मागणी करण्यासाठी या अधिनियमाखाली एक विनंतीअर्ज अधिकारिता असणाऱ्या जिल्हा न्यायालयाकडे सादर केलेला असेल,…