Pca act 1988 कलम २० : जेथे लोकसेवक अवाजवी फायदा स्वीकारतो अशा वेळेचे गृहीतक :
भ्रष्ट्राचार प्रतिबंध अधिनियम १९८८ कलम २० : १.(जेथे लोकसेवक अवाजवी फायदा स्वीकारतो अशा वेळेचे गृहीतक : १) कलम ७ किंवा कलम ११ याखाली शिक्षापात्र असलेल्या कोणत्याही खटल्याच्या वेळी, आरोपी व्यक्तीने स्वत:साठी किंवा कोणत्याही इतर व्यक्तीसाठी कोणत्याही व्यक्तीकडून (कायदेशीर पारिश्रमिकाखेरीज इतर) कोणतेही परितोषण किंवा कोणतीही मूल्यवान…