Epa act 1986 कलम २० : माहिती, अहवाल व विवरणे :
पर्यावरण (संरक्षण) अधिनियम १९८६ कलम २० : माहिती, अहवाल व विवरणे : या अधिनियमाखालील आपल्या कामांच्या संबंधात केंद्र सरकार कोणत्याही व्यक्तीस, अधिकाऱ्यास, राज्य शासनास किंवा अन्य प्राधिकरणास, स्वत:स किंवा अन्य विहित प्राधिकरणास किंवा, अधिकाऱ्यास कोणतेही अहवाल, विवरणे, आकडेवारी, लेखे आणि अन्य माहिती वेळोवेळी सादर करण्यास…