Bnss कलम २०९ : भारताबाहेर घडलेल्या अपराधांचा पुरावा दाखल करून घेणे :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम २०९ : भारताबाहेर घडलेल्या अपराधांचा पुरावा दाखल करून घेणे : जो कोणताही अपराध भारताबाहेरील एखाद्या क्षेत्रात केला असल्याचे अभिकथन करण्यात आले असेल त्याची कलम २०८ च्या उपबंधांखाली चौकशी किंवा संपरीक्षा चालू असेल तेव्हा, केंद्र शासनाला योग्य वाटल्यास ते असे…

Continue ReadingBnss कलम २०९ : भारताबाहेर घडलेल्या अपराधांचा पुरावा दाखल करून घेणे :