Bnss कलम २०७ : स्थानिक अधिकारितेच्या पलीकडे केलेल्या अपराधाबद्दल समन्स-वॉरंट करण्याचा अधिकार :
भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम २०७ : स्थानिक अधिकारितेच्या पलीकडे केलेल्या अपराधाबद्दल समन्स-वॉरंट करण्याचा अधिकार : १) जेव्हा प्रथम वर्ग दंडाधिकाऱ्यास, आपल्या स्थानिक अधिकारितेतील कोणत्याही व्यक्तीने अशा अधिकारितेबाहेर (मग ते भारतात असो वा भारताबाहेर असो) कलमे १९७ ते २०५ (दोन्ही धरून) यांच्या उपबंधांखाली किंवा…