Mv act 1988 कलम (२क) २अ : १.(ई-गाडी आणि ई-रिक्षा :
मोटार वाहन अधिनियम १९८८ कलम (२क) २अ : १.(ई-गाडी आणि ई-रिक्षा : १) कलम ७ चा पोटकलम (१) चे परंतुक आणि कलम ९ चा पोटकलम (१०) मध्ये जसे अन्यथा उपबंधित आहे, त्या शिवाय, या अधिनियमाचे उपबंध (तरतुदी) ई-गाडी आणि ई-रिक्षा यांना लागू असतील. २) या…