Pcr act कलम १: संक्षिप्त नाव, विस्तार व प्रारंभ :
नागरी हक्क संरक्षण अधिनियम १९५५ कलम १: संक्षिप्त नाव, विस्तार व प्रारंभ : (१९५५ चा अधिनियम क्रमांक २२) १.(अस्पृश्यते विषयी जाहीर शिकवण देणे व ती पाळणे) या बद्दल, त्यातून उद्भवणारी कोणतीही नि:समर्थता लादण्याबद्दल आणि त्याच्याशी निगडित असलेल्या बाबींबद्दल शिक्षा विहित करण्यासाठी अधिनियम. भारतीय गणराज्याच्या सहाव्या…