Pcpndt act कलम १ : संक्षिप्त नाव, व्याप्ती व प्रारंभ :
गर्भधारणा-पूर्व व प्रसव-पूर्व रोगनिदान तंत्रे (लिंग निवडीस प्रतिबंध) अधिनियम १९९४ (सन १९९४ चा अधिनियम क्रमांक ५७) (२० सप्टेंबर १९९४) प्रस्तावना : प्रकरण १ : प्रारंभिक : कलम १ : संक्षिप्त नाव, व्याप्ती व प्रारंभ : १.(गर्भधारणा -पूर्व या गर्भधारणोत्तर लिंग निवडीस प्रतिबंध करण्यासाठी आणि आनुवंशिक…