Passports act कलम १ : संक्षिप्त नाव व विस्तार :
पासपोर्ट (पारपत्र) अधिनियम १९६७ (सन १९६७ चा १५) (२४ जून १९६७) प्रस्तावना : कलम १ : संक्षिप्त नाव व विस्तार : भारतीय नागरिक आणि इतर व्यक्ती यांच्या भारताबाहेर प्रयाण करण्याबाबत नियमन करण्याच्या दृष्टीने त्यांना पासपोर्ट व प्रवासपत्रे दण्यासाठी आणि त्यास आनुषंगिक व साहाय्यभूत बाबींचा उपबंध…