भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम १

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ (२०२३ चा अधिनियम क्रमांक ४६) फौजदारी प्रक्रियेशी संबंधित कायद्याचे (विधिचे) एकत्रीकरण आणि सुधारणा करण्यासाठी अधिनियम भारतीय गणराज्याच्या चौऱ्याहत्तराव्या वर्षी संसदेकडून पुढीलप्रमाणे अधिनियमित होवो :- प्रकरण १ : प्रारंभिक : कलम  १ : संक्षिप्त नाव, विस्तार व प्रारंभ : १) या…

Continue Readingभारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम १