Nsa act 1980 कलम १ : संक्षिप्त नाव व विस्तार :
राष्ट्रीय सुरक्षा अधिनियम १९८० कलम १ : संक्षिप्त नाव व विस्तार : ( १९८० चा ६५ ; २७ डिसेंबर १९८० ) (१ मार्च १९९९ रोजी यथाविद्यमान) विवक्षित प्रकरणांमध्ये प्रतिबंधक स्थानबद्धतेची आणि त्याच्याशी संबंधित बाबींसाठी तरतूद करण्याकरता अधिनियम भारतीय गणराज्याच्या एकविसाव्या वर्षी संसदेकडून खालीलप्रमाणे अधिनियम करण्यात…