Mv act 1988 कलम १ सक्षिप्त नाव, विस्तार व प्रारंभ :

मोटार वाहन अधिनियम १९८८ उद्देश आणि कारणे यांचे निवेदन : मोटार वाहनांबाबतचा कायदा एकत्रित करण्यासाठी आणि त्यात सुधारणा करण्यासाठी अधिनियम, भारतीय गणराज्याच्या एकोणचाळिसाव्या वर्षी संसदेकडून पुढीलप्रमाणे अधिनियम होवो- मोटार वाहन अधिनियम, १९३९ (१९३६ चा ४) याद्वारे मोटार वाहनांसंबंधीचे सर्व अधिनियम एकत्रित करण्यात आले असून त्यामध्ये…

Continue ReadingMv act 1988 कलम १ सक्षिप्त नाव, विस्तार व प्रारंभ :