Bnss कलम १९१ : फिर्यादी साक्षीदारांवर निर्बंध लादता कामा नये :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम १९१ : फिर्यादी साक्षीदारांवर निर्बंध लादता कामा नये : कोणताही फिर्याददार किंवा साक्षीदार कोणत्याही न्यायालयाकडे जाण्याच्या मार्गावर असताना त्याला पोलीस अधिकाऱ्याबरोबर जाण्यास भाग पाडता कामा नये अथवा अनावश्यक निर्बंध किंवा गैरसोय सोसावयास लावता कामा नये अथवा त्याच्या उपस्थितीसाठी त्याच्या…

Continue ReadingBnss कलम १९१ : फिर्यादी साक्षीदारांवर निर्बंध लादता कामा नये :