Bnss कलम १९० : पुरेसा पुरावा असल्यास मॅजिस्ट्रेट कडे केसेस पाठविणे :
भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम १९० : पुरेसा पुरावा असल्यास मॅजिस्ट्रेट कडे केसेस पाठविणे : १) जर पूर्वोक्त असा पुरेसा पुरावा किंवा वाजवी आधार आहे असे या प्रकरणाखालील अन्वेषणान्ती पोलीस ठाण्याच्या अंमलदार अधिकाऱ्याला दिसून आले तर असा अधिकारी बंदोबस्तानिशी आरोपीला, पोलीस अहवालावरून अपराधाची दखल…