Pocso act 2012 कलम १८ : अपराध करण्याचा प्रयत्न करणे यासाठी शिक्षा :
लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण अधिनियम २०१२ कलम १८ : अपराध करण्याचा प्रयत्न करणे यासाठी शिक्षा : जो कोणी या अधिनियमान्वये शिक्षापात्र असलेला कोणताही अपराध करण्याचा प्रयत्न करील किंवा असा अपराध घडवून आणील आणि अशा प्रयत्नामध्ये अपराध करण्याच्या संबंधातील कोणतीही कृती करील तो त्या अपराधासाठी तरतूद…