IT Act 2000 कलम १८ : नियंत्रकाची कार्ये :
माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० कलम १८ : नियंत्रकाची कार्ये : नियंत्रक पुढीलपैकी सर्व किंवा कोणतीही कार्ये पार पाडील: (a)क)अ) प्रमाणन प्राधिकरणाच्या कार्यांवर पर्यवेक्षण ठेवणे; (b)ख)ब) प्रमाणन प्राधिकरणाच्या पब्लिक की प्रमारित करणे; (c)ग) क) प्रमाणन प्राधिकरणाने राखावयाचा दर्जा ठरवून देणे; (d)घ) ड) प्रमाणन प्राधिकरणाच्या कर्मचाऱ्यांनी धारण…